Ad will apear here
Next
दिव्यांगांना बॅटरीवरील स्कूटरचे वाटप
दिव्यांगांना स्कुटर प्रदान करताना खासदार अनिल शिरोळे, समवेत अन्य मान्यवर

पुणे :  खासदार अनिल शिरोळे यांच्या स्थानिक विकास निधीतून दिव्यांग व्यक्तींना बॅटरीवर चालणाऱ्या स्कूटरचे वाटप करण्यात आले. शिरोळे यांच्या हस्ते दत्ता मिरगणे आणि युवराज नवले या दिव्यांगांना या स्कूटर प्रदान करण्यात आल्या. या वेळी  दिव्यांग संघाचे अध्यक्ष दादा आल्हाट, मारुती गिरमे, मोमीन नवले, धनंजय देशमुख, रघुनाथ तिखे आदी उपस्थित होते.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/GZODBM
Similar Posts
खासदार शिरोळेंच्या हस्ते शहीदांच्या कुटुंबीयांचा सन्मान पुणे : शौर्य दिनाचे औचित्य साधून सीमेवर लढता लढता वीरमरण आलेल्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांच्या कुटुंबियांचा व वीरपत्नींचा सन्मान खासदार अनिल शिरोळे यांच्या हस्ते करण्यात आला. येथील स्व. सौ. हिराबाई शिवाजी गलांडे फाउंडेशन व नॅशनल एक्स सर्व्हिसमेन को ऑर्डिनेशन कमिटीतर्फे हा कार्यक्रम आयोजित केला होता
शिरोळे यांची रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चा पुणे : शहरातील रेल्वे लाईन्सनजीक राहणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा आणि स्वच्छतेचा प्रश्न लक्षात घेऊन खासदार  अनिल शिरोळे यांनी ३० डिसेंबरला महापालिका आयुक्त कुणाल कुमार आणि रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक मिलिंद देऊसकर यांच्यासोबत एक बैठक घेऊन विस्तृत चर्चा केली. ‘एसआरए योजना राबवून या नागरिकांना घरे उपलब्ध करून देण्याविषयी सकारात्मक चर्चा झाली
‘पंतप्रधानांनी देशातील राजकीय कार्यसंस्कृती बदलली’ पुणे : ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील संपूर्ण राजकीय कार्यसंस्कृती बदलली आहे. यापूर्वी निर्णय न घेणे हाच मोठा निर्णय आणि धोरणलकवा हीच देशाची अवस्था होती. ‘गरिबी हटाओ’चा नारा देऊन लोक कित्येक निवडणुका जिंकले; पण गरिबांसाठी कधीच काम केले नाही. मोदींनी आणलेल्या कार्यसंस्कृतीत देशातील गरिबाच्या जीवनात
नव्या रूपातील प्रगती एक्स्प्रेस प्रवाशांच्या भेटीला पुणे : मुंबई-पुणेदरम्यान दररोज प्रवास करणारी प्रगती एक्स्प्रेस आता नव्या रूपात प्रवाशांच्या भेटीला आली आहे. चार नोव्हेंबर २०१८ रोजी पुणे स्थानकात या गाडीला खासदार अनिल शिरोळे यांच्या हस्ते हिरवा कंदील दाखवून नव्या रूपातील पहिल्या प्रवासाला सुरुवात करण्यात आली.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language